क…. कलरचा… काळजीचा

काली आँखे, गोरा रंग और काले, लंबे बाल…

चित्रपटातला हिरो असो अथवा सरळ साधं आयुष्य जगणारा एखादा पुरुष… त्यांच्या ‘सुंदर’ मुलींच्या व्याख्येत ही विशेषणं ठरलेली. त्यात काळ्याभोर केसांचं सौंदर्य म्हणजे काय विचारूच नका. केस काळे असणं, हेच खरं सौंदर्य, असं मानलं जायचं की काय कोण जाणे? पण केसांच्या काळ्याभोर रंगाला सौंदर्यात फारच महत्त्व होतं. काळ बदलला तसा ट्रेण्डही बदलला आणि आवडही.

आता केस कलर करण्याचा ट्रेण्ड जोरशोरसे सुरू आहे. त्यात काळ्यापेक्षा ब्राऊन, डार्क ब्राऊन शेड हल्ली इन डिमाण्ड आहेत. केवळ वृद्धत्वाची करडी छटा झाकू पाहणारे केस काळे करण्याला पसंती देतात असं नाही, तर ब्राऊन किंवा इतर शेड असणारे तरुणतरुणीही केसांना काळं करण्याला पसंती देताहेत. तात्पर्य काय, सध्या ट्रेण्ड आहे हेअर कलरचा आणि भविष्यातही त्याला अशीच मागणी राहणार.

पण होतं काय, कोणताही ट्रेण्ड आला, की तो डोळे झाकून फॉलो करण्यास सगळेच उत्सुक असतात. हेअर कलरची फॅशन आलीय म्हणून हल्ली सगळेच हेअर कलर करू लागले आहेत. केस घरी कलर करा अथवा पार्लरमध्ये; कलर केलेल्या केसांची नेहमीपेक्षा अधिक काळजी करावी लागतेच. मात्र, सगळ्याच ब्युटीपार्लरमध्ये केसांची निगा कशी राखायची, याचं मार्गदर्शन केलं जात नाही.

कलर केलेल्या केसांची काळजी कशी घ्याल?

कलर केलेले केस वरचेवर धुऊ नका. त्यामुळे केसांचा कलर लवकर निघून जाईल.

केस धुताना कलर्ड हेअर्ससाठी बनवण्यात आलेल्या खास शाम्पूचाच वापर करा. केसांचा रंग लवकर निघून न जाण्यासाठी ते खास बनवलेले असतात.

केस व्यवस्थित राहावेत, यासाठी चांगल्या दर्जाचा कण्डिशनर वापरा. त्यामुळे तुमचे केस ड्राय होणार नाहीत आणि केसांचा कलर अधिक काळ टिकून राहील.

केसांना चमक येण्यासाठी आठवड्यातून एकदा डीप कण्डिशनिंग करणं गरजंचं आहे. हेअर ऑइल ट्रीटमेण्ट्स किंवा डीप कण्डिशण्ड् क्रीम्स यासाठी वापरता येतील. दीर्घकाळ परिणाम राहावा यासाठी केसांना कण्डिशनर लावून डोक्याला टॉवेल गुंडाळून झोपावं.

जास्तीत जास्त वेळ बाहेर राहणाऱ्यांनी नेहमीच हॅट किंवा स्कार्फ वापरावा. त्यामुळे सूर्याच्या हानीकारक किरणांपासून केसांचं संरक्षण होईल. यामुळे केस ड्राय होणार नाहीत आणि केसांचे कलरही लाइट होणार नाहीत. घराबाहेर पडताना केसांना लिव्ह इन कण्डिशनर लावण्याचा पर्यायही आहे. त्यामध्ये असणारं सनस्क्रीन सूर्याच्या हानीकारक किरणांपासून केसांचं रक्षण करेल.

केसांचे कलर टिकवून ठेवणारे कण्डिशनर लावलेत, तर कलर टिकून राहील.

कलर्ड केसांवर ब्रश फिरवू नका. त्यामुळे केस तुटू शकतात. यासाठी जाड दातांचा ब्रश वापरावा. कलर्ड हेअर शक्यतो हवेने सुकू द्यात. त्यामुळे केस तुटणार नाहीत आणि केसांचं नुकसानही होणार नाही.

हे काही उपाय तुम्ही केलेत तर स्टाइलसोबत केअरही होईल आणि केसांचं खरं सौंदर्य उजळून येईल.

 

============

 

काली आँखें, गोरा रंग और काले, लंबे बाल

एक सीधे पुरुष नायक की भूमिका निभाने, चाहे या जिगर जीवन सरल इन लड़कियों visesanam कीमत की परिभाषा में उनके ‘खूबसूरतयह शोध नहीं kalyabhora सौंदर्य kesancam क्या हैकाले बाल होने के नाते, सुंदरता, जो पकड़ है, कि तुम जाने के लिए क्या मिला है, वास्तव में है? यह kalyabhora बालों का रंग सुंदरता के लिए बहुत महत्वपूर्ण थासमय बदल गया है जैसा कि प्रवृत्ति बदल गया है और avadahi गया है।

अब प्रवृत्ति jorasorase बालों का रंग जारी रखने के लिए हैकाले, गहरे भूरे रंगों से ब्राउन की मांग में अब कर रहे हैंकेवल भूरे या detaheta पसंद अन्य रंगों के साथ किए जाने के लिए अगर vrddhatvaci कुसुम रंगों काले बाल, काले बाल tarunatarunihi किए जाने के लिए पसंद करते हैं, जो उन लोगों को कवर नहींक्या यह मतलब है, और भविष्य के समान kalaraca बालों की वर्तमान प्रवृत्ति है की मांग करेंगे।

लेकिन क्या होता है, कोई प्रवृत्ति थी, वह सब कवर आंखों का पालन करने के लिए तैयार है। बालों का रंग बालों हर कोई घाटा kalaraci फैशन के रूप में हमला करने के लिए शुरू किया। घर पर बालों का रंग या पार्लर में मिलता है; गंतव्य सामान्य बालों का रंग की तुलना में अधिक सावधान रहना चाहिए। हालांकि, बालों की देखभाल के सभी सौंदर्य, चुनी कैसे, कारण द्वारा निर्देशित नहीं किया जा रहा

कैसे बालों का रंग की देखभाल करने के लिए?

शीर्ष पर बालों का रंग धो मत करोबालों का रंग तो यह जल्द ही बाहर हो जाएगा।

के लिए रंगीन hearsa धोने हेयर चयन sampucaca का प्रयोग करें। बालों का रंग विशेष रूप से जल्दी बाहर जाने के लिए नहीं बने हैं।

बालों की ठीक से उपयोग kandisanara अच्छा ग्रेड के लिए, पालन। इसलिए, अपने बालों को नहीं सूख जाएगा और बालों का रंग अब पिछले जाएगा।

एक बार garajancam एक सप्ताह के लिए दीप kandisaninga बालों की चमकबालों का तेल या tritamentsa दीप kandisand krimsa के लिए इस्तेमाल किया जा सकता है। Jhopavam सिर लंबे बालों के लिए उन्हें kandisanara परिणाम रखने के लिए तौलिया लपेटा।

हमेशा टोपी या स्कार्फ को बहुत कम इस्तेमाल से बाहर सबसूरज की हानिकारक किरणों, तो यह kesancam की रक्षा करेगा। इस मामले में नहीं होगा और बाल kalarahi प्रकाश सूखी नहीं होगाबाल बाहर गिर kandisanara में रहते संयंत्र के लिए विकल्प है। सनस्क्रीन kesancam में आता है कि सूरज की हानिकारक किरणों रखेंगे।

उपज kandisanara जो बालों का रंग बनाए रखें, लेकिन रंग बच जाएगा।

कलर्ड हेयर ब्रश बारी मत करो। तो बाल तय हो सकता है। दंत चिकित्सा में उपयोग के लिए मोटे ब्रशरंगीन बालों अधिमानतः हवाSuku लेखन। इसलिए, नहीं है और मामले tutanara kesancam कारण नहीं होगा।

आप इस तथ्य के kesancam में करते हैं अगर इन उपायों लाइट और ब्यूटी केयर stailasobata किया जाएगा।

Leave a Reply