‘माने’चा सन्मान

सौंदर्याची काळजी घेताना चेह-याचीच काळजी घेतली जाते. पण, मान हाही आपल्या सौंदर्याचा, व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा घटक आहे हे विसरता कामा नये. म्हणूनच मानेचीही नियमित काळजी घ्यायला हवी.

………………

ब-याचदा आपण आपल्या सौंदर्याची काळजी घेताना फक्त चेह-याची काळजी घेतो, पण, मानेकडे मात्र दुर्लक्ष करतो. पण, आपल्या व्यक्तिमत्त्वात सुंदर मान भर कायम घालते. मानेमुळे आपल्या डोक्याला तर आधार मिळतोच पण मणक्याच्या हाडांना एक सरळ ओळीत ठेवल्यामुळे शरीराची ठेवण तयार होते आणि शरीराचा तोल सांभाळला जातो.

मानेला नैसगिर्क बाक असतो. यामुळे शरीराचा एकूण बांधा म्हणजे पोश्चर ठरत असतं. शरीराचा योग्य बांधा तुम्हाला उंच लूक मिळवून देतो. यामुळे पाठीचे आणि मानेचे विकारही कमी होतात. मानेचे हे विकार टाळायचे, तर बसताना, उभं राहताना, चालताना, काम करताना आणि व्यायाम करताना काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

बऱ्याचदा, आपण सगळेच मानेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतो. पण, केवळ मानेमुळे आरोग्याच्याच नाही आणि सौंदर्याच्या समस्याही उद्भवतात. सर्वसाधारणपणे मानेवर सुरकुत्या (लाइन्स) दिसणं, भरपूर केस, पिग्मेण्टेशन अशा समस्या आढळतात.

सुरकुत्या : मानेवरील त्वचा अगदी नाजूक आणि पातळ असल्याने या त्वचेची काळची घेतली नाही, तर त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात. मानेचा व्यायाम न केल्यामुळे मानेचे स्नायू सैल पडतात आणि त्यामुळे वयाआधीच (प्रीमॅच्युअर) त्वचा सुरकुतलेली आणि खराब दिसते. त्वचेचा हा भाग नीट साफ न केल्यास तिथे जमलेल्या मृतपेशींमुळे मान अधिकच खराब दिसते. यामुळे त्वचा सैल पडून त्वचेवर भरपूर प्रमाणात लाइन्स दिसून येतात.

भरपूर केस : काहींमध्ये हामोर्न्समधील असंतुलनामुळे हनुवटी आणि मानेजवळच्या भागात भरपूर केस दिसून येतात. तसंच औषधांच्या दुष्परिणामामुळेही अशी समस्या उद्भवू शकते. आता केस कायमचे काढून टाकण्यासाठी अनेक उपचारपद्धती विकसित झाल्या आहेत. त्यांच्या आधारे मानेवरील अतिरिक्त केस कमी करणं शक्य आहे. पण, ही उपचारपद्धती एखाद्या प्रोफेशनलकडून करून घ्यायला हवी.

पिग्मेण्टेशन : शरीराकडे दुर्लक्ष करणं, बराच काळ सूर्यप्रकाशात राहणं आणि चुकीच्या पद्धतीने बसणं किंवा उभं राहणं यामुळे ही समस्या उद्भवते. आपण जर चुकीच्या पद्धतीने उठत-बसत असू, तर मानेजवळच्या भागात पिग्मेण्टेशन वाढतं. म्हणूनच जर मानेचा तोल व्यवस्थित सांभाळला, तर ते सगळीकडे पसरणं कमी होईल.

मानेची काळजी घेण्यासाठी पुढील गोष्टी लक्षात ठेवा

– मान सरळ ठेवा आणि उठण्याबसण्याची पद्धत योग्य ठेवा.

– मानेच्या त्वचेची स्वच्छता राखा. नियमितपणे स्क्रब करायला हवं. यामुळे मानेजवळील मृतपेशी निघण्यास मदत होईल.

– मानेला नियमितपणे मसाज करा. पण, बोटांचं खूप प्रेशर मानेवर येणार नाही, याची काळजी घ्या.

– झोपताना पातळ उशीचा वापर करा. यामुळे मानेचा तोल नीट राखला जाईल.

– काम करताना खूप वाकून करू नका.

– नरम बेडपेक्षा कडक बेडवर झोपणं अधिक योग्य

– दिवसातून एकदा मानेचे व्यायाम करायला विसरू नका.

================

देखभाल सुंदरता चेहरे डर लेने का ख्याल रखा जाता हैलेकिन, अपने सम्मान, वास्तव में सौंदर्य, व्यक्तित्व यह एक महत्वपूर्ण कारक है कि भूल नहीं की जानी चाहिएइसलिए, हम नियमित रूप से manecihi की देखभाल करने की जरूरत है।

………………

अक्सर अपने चेहरे की सुंदरता का केवल एक ही ख्याल रखने का ख्याल रखता है, लेकिन मैं सिर्फ मानेक नजरअंदाज कर दिया। यह अपने सुंदर गर्दन व्यक्तित्व के लिए एक स्थायी अलावा देता है। अपने सिर की वजह से एक सीधी रेखा को शरीर के बाकी डाल करने के लिए तैयार किया गया था और शरीर के संतुलन का आरोप है लेकिन अगर रीढ़ की हड्डियों manemule milatoca

प्राकृतिक वक्र माना जाता है। इस poscara शरीर के एक कुल बनाने के लिए होती हैल्यूक, आप सही शरीर का निर्माण हो जाएगा। इस पीठ और गर्दन विकारों कम कर रहे हैंयह है कि वे काम करते हैं और व्यायाम जब कुछ बातें याद रखना चाहिए, घूमना, रहने वाले खड़े, गर्दन विकारों से बचने के लिए, लेकिन बैठने के लिए है

सौभाग्य से, हम सभी कैदियों के स्वास्थ्य की अनदेखी कर रहे हैं। हालांकि, समस्याओं arogyacyaca manemule और सौंदर्य न केवल उत्पन्न होती हैं। आम तौर पर गर्दन पर, झुर्रियों (पंक्तियाँ) बाल की एक बहुत कुछ था, pigmentesana एक ऐसी समस्या का सामना

झुर्रियों: manevarila बहुत नाजुक त्वचा या पतली है और यह झुर्रियों त्वचा पर प्रकट लेता है, तो दिन लग नहीं करता है कि त्वचागर्दन के व्यायाम गर्दन की मांसपेशियों को ढीला और गिर नहीं था इसलिए vayaadhica (primecyuara) त्वचा झुर्रियों और बुरा लग रहा है। त्वचा की ठीक से हिस्सा साफ नहीं है, तो और अधिक मूल्य बुरा mrtapesimmule विधानसभा लगता है। इस ढीली त्वचा झूठ बोल त्वचा पर दिखाई देते हैं कि लाइनों की एक बहुत डालता है।

बाल की एक बहुत: ठोड़ी और बाल क्षेत्रों का एक बहुत manejavala asantulanamule कुछ hamornsamadhila में पाए जाते हैं। इसके अलावा, यह दवा dusparinamamulehi के साथ समस्या पैदा कर सकते हैं। कई अब, स्थायी रूप से बालों को हटाने के लिए एक विधि विकसित किया है। उनके manevarila के आधार पर अतिरिक्त बाल कम करने के लिए संभव है। लेकिन, हम इस थेरेपी से एक prophesanalakaduna लेने की जरूरत है

Pigmentesana: एक लंबे समय के लिए धूप में रखते हुए, शरीर की अनदेखी करने और इस समस्या स्टैंड या बहुत गलत रखते हुए होता है। आप पहले से ही एक फिट मक्खी विधि है, लेकिन लाभ pigmentesana manejavala क्षेत्रों हैंगर्दन आरोप ठीक से संतुलन इसलिए, यदि वे pasaranam के बारे में कम हो जाएगा।

अगले सरवाइकल में चीजों की देखभाल करने के लिए याद रखें

गर्दन को सीधा रखें और सही uthanyabasanyaci विधि रहते हैं।

गर्दन की त्वचा की सफाई रखें। नियमित रूप से हाथ धोने की जरूरत है। इस manejavalila mrtapesi छोड़ने के लिए मदद मिलेगी।

– नियमित रूप से अपनी गर्दन की मालिशलेकिन, गर्दन पर दबाव का एक बहुत यह ध्यान रखना नहीं botancam

पतली तकिया का उपयोग करने के लिए आता है। यह गर्दन संतुलन अच्छी तरह से बनाए रखा जाएगा।

बहुत ज्यादा काम झुकाव नहीं है

– हार्ड बिस्तर पर घंटे से भी अधिक, नरम बिस्तर

एक दिन में एक बार गर्दन व्यायाम करने के लिए मत भूलना।

Leave a Reply