पहाडी पोपट
Alexandrine Parakeet
Alexandrine Parakeet
marathi bird names all birds information in marathi animals name in marathi information of birds in marathi wikipedia birds information in marathi for project kite bird information in marathi bird in marathi language vulture in marathi hawk in marathi all birds information in marathi birds information in marathi parrot birds information in marathi for project ten birds information in marathi indian birds information in marathi language wikipedia short information birds in marathi language birds information in marathi language pdf information about peacock in marathi popat information in marathi ten birds information in marathi indian birds information birds name in marathi with pictures
पक्ष्यांच्या नावांचे प्रमाणीकरण करण्याची कल्पना मांडण्यात आल्यावर त्यावर विविध मते व्यक्त होत आहेत. या प्रमाणीकरणामागचे कारण काय, ते कसे केले जाईल, त्याचे निकष काय हे सांगणारा हा लेख.
का ही वर्षांपूर्वी विदर्भात पक्षी निरीक्षणासाठी गेलो, की स्थानिक लोकांना तेथे आढळणाऱ्या सामान्य पक्ष्यांची नावे मी विचारीत असे. वेड्या रघुकडे बोट दाखवून मी एका ग्रामस्थाला विचारले, 'या पक्ष्याला तुम्ही काय म्हणता जी?''हा आंधळा मिठ्ठू हाये जी, दगड मारला तरी उडत नाही !' होल्याकडे बोट दाखवल्यावर त्याने सांगितले, 'हा मंदबुद्धी पक्षी, गाडी आली तरी उडत नाही.' दुसऱ्या ठिकाणी भारद्वाज (ग्रेटर कौकल) पक्ष्याबद्दल विचारले असता कुणी कुंभारकावळा, कुंभारकुकडा, चांभारकावळा अशी नावे मिळाली. अमरावतीला तर एकाने सांगितले, 'हा नपिता पक्षी, डोळे बघा कसे लाल हायेत, न पिता !' आवड म्हणून मी विदर्भातील फासेपारध्यांच्या बोलीतील पक्ष्यांच्या नावांची सूची तयार केली. पारधी बेड्यावर जाऊन त्यांना मी पक्ष्याचे चित्र दाखवून विचारीत असे 'आ पंखेरुना नाम सु छं?' त्यांच्याकडून मिळालेली काही नावे मला खूप आवडली. फासेपारध्यांना पक्ष्यांचे खूप सखोल ज्ञान असते. जसे तांबूस पाठीच्या खाटिक (रुफस-बॅक्ड श्राईक) पक्ष्याला 'दुधकटोरा' हे त्याच्या आवाजावरून दिलेले नाव, तिन्ही प्रजातीच्या बटलावांना (बटनक्वेल - यांना केवळ तीनच बोटे असतात) दिलेली 'तीबोटी' हे सामान्य नाव; तसेच पिवळ्या पायाच्या बटलाव्याला दिलेले 'गवतम रूसी' (गौतम ऋषी नव्हे) हे त्याच्या गवतात लपून बसण्याच्या सवयीचे वर्णन करणारे समर्पक नाव!
हॉर्नबिल पक्ष्याचे उदाहरण तर फार मजेदार आहे. कोकणात हॉर्नबिल पक्ष्यांना (मलबार पाईड व ग्रेट पाईड हॉर्नबिल) काकण, ककणेर, गरुड, माडगरुड अशी नावे आहेत, तर विदर्भात (इंडिअन ग्रे हॉर्नबिल) तिनचोचा, धनचीडी, शिंगचोचा अशी नावे मिळाली. त्याच्या आवाजावरून 'कीळकिळा' हे नांव सुद्धा मिळाले. माळढोक (ग्रेट इंडिअन बस्टर्ड) पक्ष्याला विदर्भात माळढोक म्हणून कुणीही ओळखत नाही. विदर्भात त्याला 'हुम' हे त्याच्या मिलन काळातील आवाजावरून पडलेले समर्पक नाव आहे. विदर्भात 'ढोक' हे नाव स्टॉर्क प्रजातीच्या पक्ष्यांसाठी वापरले जाते; तसेच 'स्पॉटेड आऊलेट'ला ग्रामीण भागात त्याच्या बटबटीत डोळ्यांमुळे 'मटमट्या' म्हणतात. इतरत्र पिंगळा म्हणतात. मेळघाटात त्याला डूडा म्हणतात.
महाराष्ट्रात पक्ष्यांना विविध ठिकाणी वेगवेगळी स्थानिक नावे आहेत. असे म्हणतात की दर शंभर मैलावर भाषा (खरे तर बोली) बदलते; तसेच काहीसे पक्ष्यांच्या नावांच्या बाबतीत खरे आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पक्ष्यासंबधीच्या पुस्तकांमध्ये पक्ष्यांना वेगवेगळी नावे दिली गेली. अर्थात आपल्याकडे नावांचे खूप मोठे भांडार निर्माण झाले.
पूर्वीचे कार्यमराठी भाषेतील थोड्या-थोड्या अंतरावर आढळणारी विविधता आणि विविध बोलींमधील विविधता अभ्यासून त्याचे संकलन सर्वप्रथम पक्षीऋषी श्री मारुती चितमपल्लींनी अभ्यासली आणि त्यांच्या 'पक्षीकोशात' त्यांनी ही आपल्यासमोर मांडली. मराठी व्यतिरिक्त त्यांनी इतर भाषांतील नावेसुद्धा संकलित केली.
त्यानंतर आलेल्या 'दक्षिण भारतातील पक्षी' (२००५) या प्रशांत महाजन लिखित (प्रकाशक - बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई) व नंतर आलेल्या 'बर्ड्स ऑफ महाराष्ट्र' (२०११) या डॉ. सतीश पांडे, प्रमोद देशपांडे व निरंजन संत लिखित पुस्तकात (प्रकाशक - इला फाउंडेशन, पुणे) महाराष्ट्रात आढळणाऱ्या सर्व पक्ष्यांची मराठीतील नावे देण्यात आली. या व्यतिरिक्त पक्षीमित्रांनी संकलित केलेल्या अनेक जिल्ह्यांच्या पक्षी सूचीसुद्धा उपलब्ध आहेत. या पुस्तकांचा आणि काही पक्षी सूचींचा अभ्यास करून सारासार विचार केला असता काही गोष्टी लक्षात येतात. प्रत्येक सूचीमध्ये किमान काही पक्ष्यांची नावे वेगळी असल्याचे दिसून येते. सर्व सूचींमध्ये पक्ष्यांच्या नावांची एकवाक्यता नसल्याचे आढळते. याचा अर्थ असा नव्हे, की ती नावे चुकीची आहेत.या विविधतेचा आणखी सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील कितीतरी बोलीभाषांचा चांगला अभ्यास झालेला नाही. त्या बोलीमधील पक्ष्यांच्या (तसेच इतरही प्राण्यांच्या) नावांचा अभ्यास व्हायला पाहिजे. त्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडून आपल्याला या विषयात प्रगती साधण्यात मदत होईल. सापाचे एकच उदाहरण देता येईल. सापांवरील पुस्तकात बँडेड क्रेट या विषारी सापाला 'पट्टेरी मण्यार' हे नाव दिलेले आहे; पण तो साप जिथे आढळतो त्या भंडारा, गोंदिया जिल्ह्यात त्याला कुणीही या नावाने ओळखत नाही. त्या परिसरात या सापाला 'सतरंज्या' असे अतिशय समर्पक नाव आहे. त्याच्या अंगावरील सतरंजीसारख्या पट्ट्यांवरून हे नाव पडले आहे.
पुढील दिशामारुती चितमपल्लींनी पक्ष्यांच्या नावांबाबतीत केलेले कार्य सर्वोत्कृष्ट मानता येईल. त्यांनी पक्षीकोशाच्या मनोगतात त्यांचा आणि डॉ. सालीम अलींचा पक्ष्यांच्या प्रादेशिक नावांसंबंधी झालेला संवाद दिलेला आहे. त्यावर आधारित काही मुलभूत नियम जर आपण तयार केले, तर आपल्याला पक्ष्यांच्या मराठी प्रमाण नावांची सूची तयार करता येईल का असा विचार गेल्या अनेक वर्षांपासून माझ्या डोक्यात घोळत होता. तसा प्रयत्न करायचे मी ठरविले आणि मग या उपलब्ध नावांचा अभ्यास मी केला. मग ही आदर्श नावे कशी असावीत याबाबतचे मी ठरविलेले नियम साधारणतः असे आहेत.१. प्रथम पक्ष्याच्या गोत्रासाठी योग्य नाव ठरविले जावे. उदा. किंगफिशरच्या सर्व प्रजातींसाठी ढिवर (किंवा धिवर), स्टॉर्कच्या सर्व प्रजातीसाठी करकोचा, 'क्रेन'साठी क्रौंच, इग्रेटसाठी बगळा, हेरॉनसाठी ढोकरी, ग्रीबसाठी टिबुकली इ.२. त्यानंतर पक्ष्याच्या प्रजातींसाठी नाव ठरविले जावे. त्यासाठी इंग्रजी सामान्य नाव (Common English Name) आधार म्हणून वापरावे. उदा. व्हाईट-ब्रेस्टेड किंगफिशरसाठी पांढऱ्या छातीचा ढिवर.
३. काही प्रजातींच्या शास्त्रीय नावाचा अर्थ समजून घेऊन व तर्क वापरून तसे मराठी नाव तयार करावे. उदा. Ruff या पक्ष्याचे शास्त्रीय नाव Philomachus pugnax असे आहे. त्यावरून त्याचे नाव 'भांडखोर पाणलावा' असे करता येईल.४. नावे शक्यतो सध्या बोलल्या जाणाऱ्या मराठीत असावीत. अर्थात ती संस्कृत प्रचुर नसावीत (उदा. पाईड किंगफिशरसाठी शबल मिनरंक, पिवळ्या गळ्यासाठी पितकंठी इ.). हिंदीतील नावेसुद्धा शक्यतो टाळावीत (उदा. पत्रींगा, किलकिला इ.). काही खूपच रुळलेली हिंदी नावे कंसात ठेवता येतील, उदा. कबुतर, हरियाल, मुनिया इ. ५. आधीच प्रसिद्ध असलेली, झालेली अथवा रुळलेली काही नावे तशीच राहू द्यायला हरकत नाही. उदा. लेसर व्हीसलिंग टिलसाठी अडई हे नाव. यामध्ये नीलकंठ, चक्रवाक, कोकिळा, पावश्या, चातक ही समाज मनात रुळलेली नावेसुद्धा आहेत. नीळकंठ पक्ष्याचा कंठ नव्हे, तर पंख निळे असतात; पण त्याचे नाव नीळपंख केल्याने त्याच्या नावातील सांस्कृतिक महत्त्व संपून जाईल.
६. अर्थहीन तरीही अनेकदा वापरले गेलेली नावे टाळावीत. उदा. खंड्या, बंड्या आदी.७. अडचण वाटल्यास पक्ष्याच्या आवाजावरून; तसेच सवयीवर आधारित नावे ठेवावीत. उदा. गुंडूर बटलावा त्याच्या डूरडूरणाऱ्या आवाजावरून.
एकदा नियम ठरल्यानंतर काही नावांचा गोंधळ आपोआप सुटतो. उदा. काही ठिकाणी दमाईझील क्रेनला कांड्या करकोचा संबोधले जाते; पण एकदा आपण क्रेनसाठी क्रौंच (आणि स्टॉर्कसाठी करकोचा) हा पर्यायी शब्द ठरविल्यामुळे दमाईझील क्रेनसाठी करकरा क्रौंच हे नाव त्याच्या आवाजावरून ठरविता येते. मग इतर क्रौचांना सायबेरीयन क्रौंच, सामान्य क्रौंच, सारस क्रौंच अशी नावे चपखल वाटतात.
साधारणतः हे नियम वापरून मी पक्ष्यांच्या मराठी नावांची पहिली सूची जानेवारी २०१५ मध्ये पुणे येथे पार पडलेल्या महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात मांडली व त्यावर पक्षीमित्रांची मते मागविली होती.
पक्ष्यांची जातीवाचक नावे? संमेलनातच काही पक्षीमित्रांनी जातीवाचक नावे नसावीत असे सुचविले (उदा. मराठा सुतार, ब्राह्मणी मैना आदी). येथे मला नमूद करावेसे वाटते की डॉ. सतीश पांडे यांच्या 'लॅटिन नेम्स ऑफ इंडिअन बर्ड्स एक्सप्लेन्ड' पुस्तकात स्पष्ट उल्लेख आढळतो की ब्राह्मनी मैना, ब्राह्मनी काईट व ब्राह्मनी डक या तीन पक्ष्यांच्या नावांचा ब्राह्मण जातीशी कुठलाही संबंध नाही. ब्राह्मनी या शब्दाचा अर्थ लालसर-तपकिरी रंग असा होतो. त्यामुळे या तीन पक्ष्यांची मराठीतील समर्पक नावे अनुक्रमे भांगपाडी मैना, समुद्री घार व चक्रवाक अशी आहेत. मराठा सुताराचे इंग्रजी नावसुद्धा बदलले असून, यलो क्राउन्ड वूडपेकर अर्थात पिवळ्या-मुकुटाचा सुतार असे करता येईल.अनेक पक्षीमित्रांनी कळविलेली मते विचारात घेऊन मराठी नावांमध्ये आणखी काही दुरुस्त्या मी केल्या आहेत. पण अजूनही मी पक्षीमित्रांच्या सूचना मागविल्या आहेत आणि त्या मिळत आहेत. त्या सर्व सूचनांचा विचार केल्यानंतर पक्ष्यांच्या मराठी नावांची दुसरी सूची तयार करण्यात येईल. ती मी महाराष्ट्र पक्षिमित्र संघटनेच्या कार्यकारी समितीला पाठविणार आहे. त्यावर एकमत होताच पुढील महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलनात ती प्रकाशित व वितरीत करण्यात येईल. पक्ष्यांच्या मराठी भाषेतील प्रमाण नावांची सूची प्रकाशित करण्याचा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असेल. राज्यातील या बातम्या आणि इतर प्रसार माध्यमांमधील बातम्या बघून गोव्यातील पक्षीमित्रांनी कोंकणी भाषेतील पक्ष्यांची नावे संकलित करण्याचे काम सुरूसुद्धा केले आहे! महाराष्ट्र पक्षिमित्र व बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या मदतीने आपण सर्व पक्षीमित्र हे कार्य पूर्णत्वास नेऊ या ! list of birds names all birds information in marathi indian birds information with picture indian birds pictures with names in hindi indian birds gallery animals name in marathi indian birds information indian birds information with picture list of birds names indian birds pictures with names in hindi indian birds information in hindi indian birds gallery indian birds pictures with names pdf indian birds name in alphabetical order indian birds information with picture pdf kite bird information in marathi all indian birds name list birds in india with names and picture birds and animals in hindi duck bird information in hindi birds in marathi indian birds with name indian birds name and information birds sounds in hindi details of birds in hindi dove meaning in hindi list of birds in india names of animals in hindi swan bird information in hindi parrot bird information in marathi migratory birds in hindi indian birds pictures with information flowers name in marathi indian birds information birds name in hindi and english animals marathi mahiti indian bird name list kokila bird information in marathi names of birds in hindi birds name in gujarati and english essay on sparrow in hindi bagula bird in english name of indian birds birds names in hindi with pictures animals names in hindi with pictures birds name hindi and english birds name list in hindi 10 birds name in hindi birds english name birds name hindi to english hindi birds name name birds indian birds photos with names birds information in hindi vulture bird information in hindi indian birds pictures with names pdf all birds information in hindi parrot information in marathi language birds images and names about birds in hindi 5 birds name in hindi list of indian state birds birds details in hindi language animals name in hindi different types of birds in india birds information in marathi for project information of birds in hindi birds name in english with picture koel bird in hindi indian birds with their names birds images with name birds and names bird in hindi indianbirds parrot bird information in hindi love birds information in marathi names for birds marathi name list birds information in marathi language list of birds names in english information on parrot in marathi indian birds birds name in english birds name in tamil birds name english birds name in hindi indian birds names in english birds with names birds information in marathi indian birds name birds name english to hindi gidh bird indian birds information in english name of birds in english with pictures birds information in hindi language birds name in sanskrit indian birds name list parrot name in hindi 5 birds information in hindi endangered birds in hindi crow bird information in hindi eagle information in marathi information about birds in hindi language indian birds name with picture parrot names indian name meaning in marathi birds name list in english bird names sparrow bird information in hindi parrot information in marathi birds name in english and hindi names of birds indian birds pictures with names english birds name names of migratory birds in hindi names of birds in hindi and english parrot hindi name boy name in marathi parrot names in hindi information about different types of birds in hindi birds of maharashtra house names in marathi list of indian birds indian birds pictures information about birds in hindi indian parrot bird information in hindi images of indian birds with names name of birds in english 20 birds name girls names marathi marathi names birds names with pictures in english names of birds in sanskrit indian birds images with names baaz bird in english indian bird names birds of maharashtra book indian eagle bird information in hindi all birds name in english rose information in marathi indian birds information with picture in english information on birds in hindi birds in hindi language birds name in india names for parrots marathi mahiti sounds of birds in hindi sounds of animals and birds in hindi scientist names and information in marathi eagle bird information in hindi crane bird information in hindi owl bird information in hindi language details of peacock bird in hindi eagle bird information in marathi information about parrot in marathi language birds in maharashtra duck information in marathi birds information in marathi language pdf nightingale bird information in hindi sparrow bird information in hindi language indian names for parrots flamingo bird information in hindi name of birds in india information about birds in marathi english to marathi dictionary online myna information in hindi marathi birds name birds name in marathi information of birds in marathi peacock information in marathi indian birds information in marathi indian birds information in hindi indian birds information in hindi language birds name in hindi and english with pictures peacock information in marathi language indian birds information in marathi language names of birds in marathi all birds name in hindi crane bird in hindi kite bird in hindi peacock bird information in marathi name of birds in marathi marathi birds information indian birds name in marathi indian birds name in english indian birds in hindi information of parrot in marathi pigeon bird information in hindi indian birds name in hindi all birds name in hindi and english information on birds in marathi indian birds pictures with names in hindi information on peacock in marathi owl bird information in hindi vulture bird in hindi parrot in marathi information of peacock in marathi pigeon information in marathi information of birds in hindi language hindi names of birds information of birds in marathi language information of peacock in marathi language birds details in hindi pictures of birds with names in hindi ghar bird in marathi birds hindi animals name in marathi teetar bird in english information on birds in hindi language hindi birds sparrow bird information in marathi language list of birds in hindi birds pictures and names in hindi koyal bird information in hindi owl in marathi chatak bird information in marathi marathi birds bird in marathi language woodpecker in hindi sparrow information in hindi dove in hindi bater bird in marathi vulture in marathi hindi birds information eagle bird in marathi five birds information in hindi koyal bird in english swallow bird in hindi marathi names of birds information on any 5 birds in hindi parrot bird information in marathi language mynah bird information in hindi sparrow bird information in marathi information on birds in marathi language kite bird in marathi birds name list english to hindi indian parrot information in marathi marathi information on birds information on peacock in marathi language name of birds in hindi with pictures all birds name in english to hindi peacock bird information in marathi language name of indian birds in english crow bird information in marathi ghar bird english name birds name with pictures in hindi teetar bird name in english five birds name in hindi hindi animal names bulbul bird information in marathi ostrich in hindi cheel bird in english indian birds details in hindi eagle bird in hindi hindi information on birds dove bird in hindi birds pictures with names in hindi flamingo bird information in marathi sparrow in marathi rajhans bird cuckoo bird information in marathi bater bird in english information of peacock bird in marathi names of birds in hindi language bater bird name of birds in english and hindi pictures and names of birds in hindi sparrow bird in hindi quail bird in hindi hindi names of animals and birds hawk bird in hindi hindi birds name list information on sparrow in marathi birds name with pictures indian birds list of indian birds in hindi information on any bird in hindi the name of birds mynah bird in hindi peacock in marathi language peacock marathi information quail name in hindi hen bird information in hindi name of the birds in hindi ten birds name in hindi koyal bird name in english dove bird information in hindi ostrich information in hindi chatak bird in marathi information on sparrow in hindi animal names in marathi and english birds in english ostrich bird information in hindi hindi names of animals robin bird information in marathi cuckoo bird information in hindi birds name in hindi language stork bird in hindi woodpecker information in hindi hans bird in english koyal bird in hindi hans bird name in english nightingale bird in hindi birds hindi name sparrow name in hindi turkey bird in marathi skylark bird in hindi quail in marathi hawk in marathi birds name in hindi list flamingo in marathi kite bird information in hindi list of birds name in hindi information of sparrow in hindi woodpecker in marathi birds name hindi story of birds in hindi dove bird name in hindi birds name in english to hindi hindi names for birds indian bird names in hindi parrot bird in hindi teetar bird english name woodpecker bird information in hindi mynah bird english name birds of india with names fakhta bird name in english indian birds names with pictures indian parrot names list birds pictures and names english weaver bird in hindi pictures of birds and their names cuckoo bird in hindi birds with names in hindi marathi group names paragraph on birds in hindi rajhans bird in english koyal bird english name teetar bird in hindi 10 birds name in english eagle name in hindi flamingo bird in hindi name the birds images of birds with their names teetar bater in english partridge bird in hindi information of koyal bird in hindi birds name in marathi with pictures animals pictures with names in hindi information on sparrow bird in hindi robin bird in hindi swan bird in hindi bater bird name in english list of indian birds names information on koyal bird in hindi marathi group names list birds name in punjabi animals and birds names in english information about sparrow in hindi few lines on birds in hindi lines on birds in hindi woodpecker bird in hindi 10 names of birds bagula bird teetar bird information in hindi birds name in english list marathi nav owl bird in hindi names of indian birds with pictures pakshi mahiti indian birds information with picture in hindi parrot names in english bulbul bird in hindi pavsha bird information on owl bird in hindi fruits name in marathi marathi months name birds information in marathi wikipedia state bird of maharashtra falcon in marathi ten birds information in marathi paragraph on sparrow in hindi crane information in hindi information of pigeon in marathi sparrow information in hindi language about sparrow in hindi sparrow in hindi language list of indian birds with names information about peacock in marathi animals and birds in hindi gidh bird english name falcon bird in hindi quail hindi name ghar bird name of the birds in english dove information in hindi images of indian birds with their names maharathi meaning hans bird in hindi indian names for birds koyal bird in english name all indian birds name birds voice in hindi migratory birds in hindi language information of peacock bird in hindi ostrich bird in hindi migratory birds names in hindi information about birds in marathi language english name of koyal bird myna bird english name names of birds in gujarati cheel bird dove bird in telugu heron bird in hindi animals hindi name robin bird information in hindi information on cuckoo bird in hindi name of parrot in hindi indian birds pictures with names in marathi ostrich name in hindi sparrow in hindi information pelican bird in hindi bat bird in marathi birds of india in hindi information on myna bird in hindi sparrow information in marathi eagle hindi name hummingbird in marathi information on myna in hindi 20 birds name in english ababeel bird in english kannada birds names pigeon in marathi goose bird in hindi crow information in marathi birds name in sanskrit and hindi information about indian birds in hindi language crow bird in hindi teetar english name information on woodpecker in hindi bater bird english name name marathi english of teetar bird eagle in marathi different types of birds in hindi indian birds name with images information about indian birds in hindi animals name hindi bagla bird ghar bird in english parrot information in marathi pdf koyal in english name khandya bird information in marathi birds of india information in marathi what is koyal bird called in english information about peacock in marathi language khandya bird bird koyal in english owl information in marathi birds found in maharashtra hans bird english name pigeon bird information in marathi eagle hindi word sparrow hindi translation gidhad in english vulture meaning in hindi information about any five birds in hindi information about peacock bird in marathi birds and their sounds in hindi birds by name in marathi language information about birds about indian birds in hindi swallow bird meaning in hindi ostrich hindi name name of the birds in india information of sparrow in marathi chatak pakshi great indian bustard hindi name pavasha bird meaning of dove in hindi marathi kavita on birds pictures of birds and their names in hindi list of indian birds with images birds of india app vegetables name in marathi information about eagle in marathi parrot marathi information baaz bird name in english birds pictures with information in hindi indian birds images and names information about sparrow in marathi birds in india in hindi karkocha bird hindi word for bird pictures of birds with their names in hindi facts about birds in hindi crane meaning in hindi ghubad bird birds description in hindi types of birds in hindi essay on birds in marathi ostrich meaning in hindi swallow meaning in marathi birds found in india in hindi birds of name gidad vak bird in hindi information about crow in marathi birds name and their sounds in hindi information of crow in marathi how to write bird in hindi quail meaning in hindi kite information in marathi list of birds in india in hindi birds information with picture in marathi essay on pigeon in marathi duck meaning in hindi shahamrug english name information on crow in marathi bagla bird in english what is ghar bird called in english information about sparrow bird in marathi marathi pakshi mahiti bagala bird hindi name of vulture quail bird meaning in hindi indian word for bird karkocha in english kabutar name in english shahamrug bird in english what is kite bird called in hindi kabutar english name shahamrug in english titvi bird what is woodpecker called in hindi eagle meaning in marathi gidar in hindi hawk meaning in marathi what is eagle called in marathi