केस तुटणे

आपल्या डोक्यावर साधारणपणे १,००,००० केस असतात. यातील प्रत्येक केस तीन थरांचा बनलेला असतो, त्यावर क्युटिकल असते. बाहेरील थर हा आतील थरांचं संरक्षण करतो. चमकदार केस हे आरोग्यपूर्णतेचं लक्षण असतं कारण यातील क्युटिकल थर हा सपाट असतो. जेव्हा क्युटिकलचे खवले सपाट असतात तेव्हा ते एकमेकांवर घट्टपणे आच्छादलेले राहतात. त्यामुळे आतील बाजू या दोन थरांचं उष्मा, सूर्य, […]
Continue reading…