17 styles of Ghost of Konkan, Maharashtra, India

कोकणी माणसांच्या मनातील भूते. भूते ही दोन प्रकाराची असतात. १) ञास देणारी २) ञास न देणारी.ही भूते जंगले ,स्मशान,रानमाळ, भरड अशा ठीकाणी वातव्य करतात. [ad name=”HTML-1″] आज कोकणी मनातील भूते व त्यांचे प्रकार जाणून घेऊ. कोकणात १७ प्रकाराची भूते पहावयास मिळतात. १)  वेताळ: कोकणात वेताळाला भूतांचा राजा म्हणतात कोकणातील पिशाच्छ हे वेताळाच्या आधीन असतात.जो अंगातून […]
Continue reading…