Hair Care in Menopause

‘ मोनोपॉज’ ही स्त्रियांच्या जीवनातील एक महत्त्वाची शारीरिक आणि मानसिक बदल घडवणारी नैसगिर्क अवस्था आहे. स्त्रियांना कित्येक वर्षं प्रत्येक महिन्याला दोष बाहेर टाकण्याची सवय लागलेली असते आणि हळूहळू ती बंद झाल्यामुळे शरीरात बरेच बदल घडले जातात. शरीराची उष्णता अचानक वाढणं आणि त्याचा परिणाम बाह्य सौंदर्यावर पटकन होत असतो. केस पांढरे होणं तसंच गळणं, नखांवर चिरा […]
Continue reading…