Indian bollywood musicians and singers quarrel

संगीत : किस्से फिल्मी गाण्यांचे दुराव्यांचे आणि मनोरंजनाचे हिंदी सिनेमांमधली गाणी हा आपल्या सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक आहे. कितीतरी गाणी आपण सहज जाताजाता गुणगुणतो. पण त्यांच्यामागे असलेल्या कित्येक गोष्टींबाबत आपण अनभिज्ञ असतो. फिल्मी गीत हा आबालवृद्धांच्या आवडीचा विषय आहे. काही लोक तानसेन असतात, तर काही लोक कानसेन असतात. पण यांच्यामधली बरीचशी मंडळी फक्त श्रोते असतात. […]
Continue reading…