Shinivas Khale Best Musician of this world

[ad name=”HTML-1″]नव्या पिढीचा गायक, संगीतकार, रिअ‍ॅलिटी शोचं व्यासपीठ गाजवणारा, रॉक म्युझिक बॅण्डमध्ये झोकून देऊन गाणारा आणि शास्त्रीय संगीताच्या तानाही तितक्याच नजाकतीनं घेणारा हरहुन्नरी कलाकार जसराज जोशी सांगतोय ‘ऐकावंच असं काही’.. अर्थात आठवडय़ाची प्ले लिस्ट! ३० एप्रिल ही खळेकाकांची म्हणजेच संगीतकार श्रीनिवास खळे यांची जयंती. खळेकाकांच्या चालीव म्हणजे ऐकताना अतिशय गोड वाटणाऱ्या, लक्षात राहतील अशा; पण […]
Continue reading…