How to take care of hair? केसांची काळजी कशी घ्याल?

प्रदूषित वातावरण , थकवा आणि रोगांमुळे केस निस्तेज होण्याचे प्रमाण वाढले आहे . केसांची योग्य काळजी न घेणे , केस कापण्याची चुकीची पद्धत आणि विटॅमिन , प्रोटीनचा अभाव यामुळे केस निकृष्ठ बनतात , गळतात आणि निस्तेजही होतात . ‘ आपल्याला जगण्यासाठी ज्याप्रमाणे अन्नाची गरज भासते त्याप्रमाणे केसांसाठीही पोषक आहाराची गरज असते . केसांच्या आरोग्यासाठी प्रोटीनयुक्त […]
Continue reading…