केस कापून घ्यायला

बॉस – काय रे, कुठे गेला होतास?

कर्मचारी – केस कापून घ्यायला.

[ad name=”HTML”]

बॉस – ऑफिसच्या वेळेत?

कर्मचारी – ओ, इतका वेळ ऑफिसमध्ये असतो की हे केस वाढले आहेत तेही ऑफिसच्या वेळेतलेच आहेत.

[ad name=”HTML”]

बॉस – आणि घरी असताना वाढले असतील त्याचं काय?

कर्मचारी – ओ, टकलू कुठे केलंय…जित‌के ऑफिसच्या वेळेत वाढले तेवढेच कापून आलोय.

[ad name=”HTML”]

Leave a Reply