केस पांढरे होण्याची समस्या

कमी वयात केस पांढरे होण्याची समस्या हल्ली सर्रास दिसून येते. काही जणांमध्ये आनुवंशिकता, तर काही जणांमध्ये पोषणअभावी आणि योग्य निगा न राखण्यामुळे ही समस्या उद्भवते. वेळेतच यावर उपचार केले, तर ही समस्या कमी होऊ शकते. …………….. सर्वसामान्यपणे केस पांढरे होण्याची समस्या आपल्यापैकी अनेकांना भेडसावत असते. वेळी-अवेळी खाणं, केसांना योग्य पोषण न मिळणं, त्यांची निगा न […]
Continue reading…