Interview of Vikram Gokhale

प्रत्येक यशस्वी माणसाचं यश हे त्याच्या आयुष्यातल्या वळणांनी शोध घेतलेल्या वेगवेगळ्या वाटांचं असतं. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतोच. त्यातून कधी यश येतं, कधी अपयश; पण यशस्वी माणसं त्या अपयशालाही स्वत:चा एक अर्थ लावतात,  आणि म्हणूनच त्यांची वाट नितांत आनंदाची, समाधानाची होते. या सदरातून आपण भेटणार आहोत अशाच यशस्वी मान्यवरांना ज्यांनी स्वत:च्या आयुष्यातील वळणवाटांना अर्थ दिला आणि […]
Continue reading…