Marathi joke – Why hair got brown?

मुलगा – बाबा, तुमचे केस पांढरे का झालेत? [ad name=”HTML”] वडील – बेटा जेव्हा जेव्हा तु मला त्रास देतोस ना तेव्हा तेव्हा माझा एक केस पांढरा होतो. तू मला त्रास देऊ नकोस मग माझे केस काळे राहतील. [ad name=”HTML”] मुलगा- अच्छा! बाबा आत्ता मला कळलं, आजोबांचे सगळे केस पांढरे का आहेत ते? [ad name=”HTML”] मुलगा […]
Continue reading…