नाक सांभाळा

 

नाकाने कांदे सोलणं, नाक उंचावणं, नाकासमोर चालणं, नाकाला सूत लावणं, नक्राश्रू ढाळणं… असे अनेक वाक्प्रयोग आपण करत असतो. प्रतिष्ठा, इज्जत यांचा संबंधही नाकाशी जोडला जातो. नाकाला एवढं महत्त्व असूनही त्याच्या आरोग्याकडे आपलं सर्रास दुर्लक्ष होतं.
………..

[ad name=”HTML”]
एखादी अनोळखी वा ओळखीची व्यक्ती कान, डोळे, दातांची ठेवण, नाक, केसांची रचना यापैकी एखाद्या वैशिष्ट्यामुळे आपल्या लक्षात राहते. यामधे नाक हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. चेहऱ्याप्रमाणे नाकाची ठेवणही वेगवेगळी असते. अपरं, बसकं, फेंदारलेलं, गरुडाच्या चोचीसारखं, पोपटाच्या चोचीसारखं, धारदार उभट… असे नाकाच्या ठेवणीचे प्रकार असतात. चाफेकळी नाक तर स्त्रीच्या सौंदर्याचं लक्षण मानतात!

[ad name=”HTML”]

नाक या अवयवावरून मजेदार वाक्प्रचार तयार झालेत. नाकाने कांदे सोलणं, नाक उंचावणं, नाकासमोर चालणं, नाकाला सूत लावणं, नक्राश्ाू ढाळणं, नाक गळणं, नाक फेंदारणं, नाक खुपसणं, नाक कापणं अशा अनेक वाक्प्रयोगांचा वापर आपल्या बोलण्यात हमखास होत असतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, कुटुंब, व्यक्ती किंवा समाजाच्या प्रतिष्ठेची बातचित नाकाला अनुसरूनच केली जाते. घमेंड, अब्रू या दृष्टीने बोलतानाही नाकाचाच वापर होतो. पूवीर्च्या काळी लढायांमधे नाक कापून चेहरा विदूप करणं, हे शौर्याचं लक्षण मानलं जात असे. लक्ष्मणाने शूर्पणखा नावाच्या राक्षसीणीचं नाक कापून तिला विदूप केलं होतं, हे आपल्याला माहिती आहे. एवढा महत्त्वाचा अवयव असूनही नाकाच्या आरोग्याकडे सर्रास दुर्लक्ष केलं जातं. एव्हाना, नाकाचं आरोग्य असतं आणि ते जपायचं असतं, हेच फार कमी जणांना माहीत असेल.

[ad name=”HTML”]

नाकपुड्या मांसल आवरणाने तर नाकाचा मधला भाग हाडाने बनलेला असतो. नाकपुड्यांमधे केस असल्याने श्वासाबरोबर बाहेरची हवा गाळून आत जाते. तसंच शरीरास अनावश्यक असलेले वायू किंवा हवेतील सूक्ष्म घटक शिंकेद्वारे बाहेर पडतात. नाकाच्या पाठीमागे म्हणजेच चेहऱ्याच्या मध्यभागी असलेली नाकाची पोकळी (नॅझल कॅव्हीटी) ही घशाशी जोडलेली असल्याने श्वसननलिकेद्वारे हवा घशामधून फु््प्फुसात जाते. या प्रकारे ऑक्सिजनही आपण नाकावाटे आत घेतो.

नाकाचे विकार

हलकी सदीर्, पडसं किंवा जुनाट सदीर् हा नाकाचा प्रमुख विकार आहे. नाक गळणं किंवा नाक बंद होण्याचे प्रकार प्रत्येक जण अनुभवतो. सायनस म्हणजे बारोमाही सदीर् असण्याचा प्रकारही त्रासदायक असतो. सदीर् झाल्यावर गरम पाण्यात तुळशीची पानं किंवा निलगिरीचं तेल टाकून वाफ घेणं, नाकाला विक्ससारखं मलमं लावणं, शेकणं असे घरगुती उपाय आरामदायी ठरतात. पंधरा थेंब निलगिरी, तेरा थेंब पाइन आणि दोन थेंब पिपरमिण्ट ही तेलं एकत्र करून कापसाच्या बोळ्यावर त्याचे दोन ते तीन थेंब टाकून हुंगल्यास सदीर् हटण्यास मदत होते. उष्णतेमुळे नाकपुड्यांतून रक्त येणं, अपघातामुळे नाकातून रक्तस्राव होणं असे प्रकारही सतावतात.

घोरी अघोरी!

घोरणं हा नाकाशी निगडित असणारा विकार आहे. रात्री झोपेत घोरणारे ते घोरी आणि न घोरणारे ते अघोरी असे दोनच समुदाय या जगात आहेत! नाकामधलं मांस वाढणं, नाकातले केस कापून टाकणं तसंच कमी प्रमाणात पाणी पिणं यामुळे घोरण्याचं प्रमाण वाढतं. रात्री झोपताना शुद्ध साजूक तुपाचे एक-दोन थेंब दोन्ही नाकपुड्यात सोडल्यास घोरण्याचा त्रास कमी होतो. यामुळे दुसऱ्यालाही चांगली झोप मिळते!

वजन कमी करण्यासाठी

नाक वापरा!

नवीन संशोधनानुसार, वाढतं वजन कमी करण्यासाठी सुगंधी तेलांचा परिणाम शरीरावर होतो. रोझमेरी, लेमन, ज्युनीपर, फेनल या प्रकारची सुगंधी तेलं स्नानाच्या वेळी पाण्यात टाकल्यास किंवा नाकाने हुंगल्यास त्याचा वजन घटवण्यासाठी उपयोग होतो. दिवसभर प्रसन्न राहण्यासाठी सुगंधी तेल हुंगावं. आनंद वाढवण्यासाठी जॅस्मिन, डिप्रेशन घालवण्यासाठी चंदन, लेमन किंवा ग्रेपफ्रूट ऑइल वापरण्याचं अरोमा थेरेपी सांगते! सुखद झोप लागण्यासाठी उशीवर सुगंधी तेलाचे एक दोन थेंब टाकल्यास सुखद झोप लागते. ज्या विवाहित स्त्रिया नाकात किंवा कानात आभूषणं घालतात त्या प्रजननाच्या दृष्टीने सक्षम होतात, असंही संशोधन सांगतं. मात्र, निकेल धातूच्या नाकातल्या रिंग्जमुळे त्वचा विकार, रॅशेस, नाकपुड्यांची जळजळ असे प्रकार होण्याची शक्यता असते.

नाकाचं आरोग्य आणि योगोपचार

नाकाचं आरोग्य जपण्यासाठी जलनेती हा योगप्रकार गुणकारी आहे. जलनेती म्हणजे नाकाने पाणी पिण्याची क्रिया. जलनेतीचे दोन प्रकार आहेत. एक जलनेती आणि दुसरा सूत्रनेती. जलनेतीसाठी, एका वाटीत कोमट पाणी घेऊन आणि जरूर पडल्यास त्यात थोडं मीठ घालून दोन्ही नाकपुड्या पाण्यात बुडतील अशी वाटी धरावी. तोंडाने पाणी पितो त्याप्रमाणे ते नाकाने प्यायचं आहे, अशी कल्पना करून सावकाश पाणी वर ओढावं. सवयीने पाणी घशात आल्याचा अनुभव येईल. दुसऱ्या प्रकारात चिनी मातीच्या किटलीप्रमाणे तोटी असलेल्या लहान भांड्यात मीठमिश्रित पाणी भरावं. तोटी एका नाकपुडीत घालून मान खाली तिरपी वाकवून किटलीतलं पाणी नाकात सोडावं. ही क्रिया करताना तोंड उघडं ठेवावं. तोंड उघडं ठेवल्याने एका नाकपुडीतून घेतलेलं पाणी दुसऱ्या नाकपुडीतून बाहेर पडेल. याचप्रमाणे दुसऱ्या नाकपुडीतूनही अशीच कृती करावी. ही क्रिया करताना दोन दिवस थोडा त्रास होईल, पण सरावाने आठ दिवसांत वाटीतलं पाणी दोन्ही नाकपुड्यांनी पिता येतं. सवयीनंतर कोमट पाणी घेण्याची किंवा त्यात मीठ घालण्याची आवश्यकता नाही. दिवसा केव्हाही सुस्ती आल्यास एक ग्लास थंड पाणी नाकाने पिणं चांगलं.

नेतीमुळे सदीर्-पडशाचे विकार नाहीसे होऊन मस्तकाची शुद्धी होते. अनेक वर्षांची डोकेदुखी थांबते. सायनससारख्या विकारात आराम मिळतो. नाकातील मांसल भागातली सूजही कमी होते. रात्री जागरण करणाऱ्या, उष्णतेचा किंवा निदानाशाचा त्रास असणाऱ्यांना जलनेतीचा फायदा होतो. मात्र, अनुभवी व्यक्तींकडून ही क्रिया शिकूनच अनुभवावी.

 

================

प्याज nakrasru dhalanam नाक, नाक uncavanam, nakasamora की कोशिश कर रहा है, नाक पुराने धागा, solanam vakprayoga आप में से कई नहीं है। साहब, गरिमा और सम्मान के नाक गयी। हमारी आम सहमति के स्वास्थ्य के महत्व के बावजूद ब्लॉगर को नजरअंदाज कर दिया गया था।
………..
अज्ञात या एक व्यक्ति के कान, आंख, मौखिक आकार, नाक की पहचान, बाल प्रणाली नोटिस vaisistyamule इन में से एक बना हुआ है। दोनों नाक सबसे महत्वपूर्ण हिस्सा हैCeharyapramane नाक के आकार अलग है। Aparam, basakam, phendaralelam, गरुड़ के cocisarakham, तोता cocisarakham, तेज नाक shacko thevanice के उस प्रकार के होते हैंCaphekali नाक महिला के लक्षण saundaryacam यदि का मानना है कि!

नाक या avayavavaruna अजीब वाक्यांशों गयाप्याज नाक kapanam गारंटी नहीं है, नाक, नाक uncavanam, कोशिश कर nakasamora, नाक पुराने धागा, nakrasau dhalanam, galanam नाक, नाक phendaranam, khupasanam नाक solanam आपके उपयोग vakprayoganca कई बोलते हैं। सबसे महत्वपूर्ण है, परिवार, समाज और व्यक्ति की प्रतिष्ठा है या ब्लॉगर anusarunaca बोलते हैं। अहंकार, इस के उपयोग के संदर्भ में बात nakacaca झूठ बोल रही हैVidupa चेहरा कटौती करने के लिए काले ladhayammadhe की नाक से पहले, यह sauryacam गुणवत्ता माना जाता थालक्ष्मण आप जानते हैं, वह था vidupa raksasinicam नाक काट दिया गया नामित शूर्पणखाइस तरह के बावजूद स्वास्थ्य का एक महत्वपूर्ण घटक आम बाधा उपेक्षित है। फास्ट, और यह japayacam nakacam स्वास्थ्य, बहुत कम लोगों को पता होगा है

नाक की हड्डी के मध्य भाग मांसल नाक शिक्षा से बना है। Svasabarobara बाहरी हवा फिल्टर के बाद मामले nakapudyammadhe के अंदर है। इसके अलावा, अनावश्यक गैस के शरीर या हवा sinkedvare सूक्ष्म घटकों के बाहर गिर जाते हैं। चेहरा (nejhala kevhiti) के बीच में नाक के पीछे नाक गुहा जोड़ा ghasasi होने से phupphusata ग्रसनी हवा svasananalikedvare हैइस तरह हम ऑक्सीजन श्वास।

नाक विकारों

लाइट sadir, padasam या पुरानी नाक sadir एक प्रमुख विकार है। प्रत्येक प्रकार की नाक अनुभव एक galanam या नाक बंद किया जाना है। साइनस उठाया baromahi sadir कष्टप्रद तरीका है। Sadir tulasici या त्याग nilagiricam तेल वाष्प के बाद गर्म पानी में व्यक्तिगत पत्तियों, सहज घरेलू उपचार ब्लॉगर viksasarakham malamam पुराने, sekanam कर रहे हैं। नीलगिरी, चीड़ और bolya तेल की piparaminta दो बूंदों से इकट्ठा कपास पर तेरह बूंदों के पंद्रह बूँदें 2-3 बूंदें फेंक करने के लिए hatan sadir hungal मदद करने के लिएनाक एक दुर्घटना होने की satavatata शैली खून बह रहा है, रक्त नाक हीट।

घोरी बेरहमी से!

Ghoranam विकार नाली के साथ जुड़ा हुआ है। रात में वे ghoranare घोरी सोया और वे दो घायल कि विश्व समुदाय ghoranare नहीं कर रहे हैं! Nakamadhalam मांस हालांकि, nakatale बाल काट takanam भी पानी pinam की यह ghoranyacam लाभ राशि कम कर दिया। रात शुद्ध शुद्ध घी दोनों नाक में बूंदों के एक जोड़े को छोड़ दिया ghoranyaca झुंझलाहट कम कर देता हैयह एक अच्छी नींद dusaryalahi अनुमति देता है!

वजन कम करने के लिए

नाक का प्रयोग करें!

नए अनुसंधान, सुगंधित तेलों का वजन लाभ शरीर पर प्रभाव को कम करने के लिए। Rojhameri, नींबू, jyunipara, झागदार या उसके hungal नाक या हटाने से Snaga खुशबूदार एसिड के समय में पानी के भार को कम करने के लिए प्रयोग किया जाता हैसमलैंगिक मरहम hungavam दिन के प्रवास केJesmina, अवसाद भरा चंदन, नींबू का तेल या कहते थे चकोतरे अरोमा थेरेपी का आनंद करने के लिए! सुगंधित तेल की बूंदों के एक जोड़े को सुखद हटाने सोने के लिए तकिया पर एक सुखद नींद के लिए सब कुछ। विवाहित महिलाओं के नाक या कान प्रजनन की abhusanam शर्तें डाल करने में सक्षम हैं, शोध भी बताता है। हालांकि, निकेल धातु, राहेल त्वचा रोग ringjamule nakatalya, सूजन के प्रकार nakapudyanci की संभावना है।

Nakacam स्वास्थ्य और yogopacara

जलन स्वास्थ्य nakacam yogaprakara उपचारात्मक की रक्षा के लिए हैकार्रवाई में पानी, नाक जला। दो प्रकार के होते हैं Jalaneticeएक जलती हुई और अन्य sutranetiगर्म पानी और थोड़ा सा नमक की एक छोटी कटोरी ले और यह दोनों नाक को प्राप्त होता है निश्चित रूप से अगर पानी का कटोरा कवर जला। हम पीने के पानी के रूप में, यह आम नाक मुंह, odhavam कि इस विचार पर धीमी गति से पानी है। गला अदरक पानी की आदतों का अनुभव होगा। छोटे चीनी मिट्टी के बर्तन bharavam पानी mithamisrita kitalipramane नल के दूसरी श्रेणी केएक पानी के नल kitalitalam नाक छोड़ के साथ राइ गर्दन नीचे और नाक झुकानाकार्रवाई करते हुए मार्गरेट खुले मुंहखुले मुंह रखकर nakapudituna दूसरा एक ghetalelam nakapudituna पानी बाहर होगा। इसी तरह, दूसरे nakapuditunahi में उसी प्रक्रिया का पालन करना चाहिएकार्रवाई के इस दो दिवसीय पाठ्यक्रम थोड़ी परेशानी हो जाएगा, लेकिन आठ दिन देर से पिता nakapudyanni दृश्य दोनों vatitalam पानी व्यक्त किया। यह या करने के लिए गर्म पानी की आदतें बिछाने नमक की जरूरत नहीं हैआप ठंडे पानी का एक गिलास सुस्ती नाक pinam अच्छे से पहले दिन की तरह है।

Netimule sadirpadasace विकारों को समाप्त कर दिया और सिर चेतना गयापिछले साल कई सिर दर्दSayanasasarakhya विकारों बाकी का पता चलता हैखैर nakatila पेशी पर्वतमाला कम कर देता हैNidanasaca परेशान कर रहा है कि रात, गर्मी या उपयोग jalanetica की जागृतिबहरहाल, इस कार्रवाई sikunaca अनुभवी व्यक्तियों का अनुभव किया।

Leave a Reply