वेणीत वेणी पाच पेडी

veni

तीन पेडांची नेहमीची वेणी घालण्यापेक्षा पाच पेडी- खजुरी वेणी घालण्याकडे आजच्या मुलींचा कल आहे. कॉलेजगोइंग मुलींपासून सेलिब्रेंटीपर्यंत सगळ्याच जणी हा ट्रेंड फॉलो करताना दिसत आहेत. प्रत्येक फॅशन काही काळानंतर पुन्हा येते असं म्हणतात. सध्या रेट्रो लुकची खूप क्रेझ आहे. चुडीदारवर आखूड कुडता, डिझायनर साड्या, वेलवेटचे ड्रेस, अनारकली ड्रेस इत्यादी प्रकार पुन्हा फॅशनमध्ये आले, तसंच केसांच्या बाबतीतही झालंय. मध्यंतरी काकूबाई स्टाइल म्हणून हिणवली जाणारी वेणी परत सर्वांची लाडकी झाली होती. आता तर पाच पेडी वेणी घालण्याचा ट्रेंड आला आहे.

एकंदरीतच हल्ली मोठे केस ठेवण्याची फॅशन आहे. वेगवेगळे हेअरकट करून नवनवीन स्टाइल ट्राय करण्यापेक्षा मुली केस वाढवण्याकडे लक्ष देत आहेत, हे विशेष. वाढवलेले केस मोकळे ठेवले, की गुंता होतो. पिना लावायचा कंटाळा येतो किंवा पोनी बांधली तर डोकं दुखतं. अशा परिस्थितीत वेणी घालणं हा पर्याय उत्तम. म्हणजे, केसांची निगाही चांगली राखली जाते. गुंता होऊन ते तुटत नाहीत आणि बांधलेले राहिले, तरी डोकं दुखत नाही. तीन पेडांची वेणी म्हणजे जरा जुनी फॅशन वाटत राहतं. सागरवेणीसुद्धा छान दिसते; पण त्यातही केस ओढलेले राहतात. म्हणून वेगळेपण आणून वेणी अधिकाधिक आकर्षक दिसण्यासाठी पाच पेडी वेणी घालता येते. हिला खजुरी वेणी असंही म्हणतात. सध्या टीव्हीवर मालिका, रिअॅलिटी शो, सेलिब्रेटींच्या मुलाखती पाहिल्या, तर त्यात खजुरी वेणी प्राधान्यानं दिसेल.

या प्रकारामुळे केस लहान असले, तरी वेणीची लांबी जास्त दिसते. अशी वेणी घालण्याची पद्धत वेगळी असते. हिला पाचपेडी वेणी म्हणत असले, तरी प्रत्यक्षात ती घालताना पाच पेड तयार केले जात नाहीत. साध्या वेणीसारखीच घालायला सुरुवात करायची. त्यानंतर केसांची जाडी लक्षात घेऊन अंदाजे बारीक बटा घेऊन पेड वळता येतात. स्टेप किंवा लेअर कटमधले लहान केसही या खजुरी वेणीमध्ये झाकले जातात. कोणत्याही प्रकारच्या केसांना ही वेणी शोभून दिसते. वेणी घालून झाल्यावर केस थोडेसे ओढायचे, म्हणजे घातलेली वेणी आणखी जाड दिसते. त्यात मोती, हँगिंग फुलं घातली, तरी छान दिसतात. पंजाबी सूट, जीन्स, कुडता, साडी अशा कोणत्याही प्रकारच्या पेहरावाला ही वेणी शोभून दिसते. पंजाबी ड्रेसवर ही वेणी घातल्यास ती एका बाजूलादेखील घेता येईल. डावीकडून सुरू करून उजव्या बाजूला वेणीचं वळण घेतल्यास छान दिसते. साडीवर याच वेणीची आणखी सुंदर फॅशन करायची असेल, तर ती घालून झाल्यावर गोल वळवून अंबाड्यासारखी बांधता येईल.

हिट अँड हॉट खजुरी वेणी सोडल्यानंतर केसांना पडणारं वळण तसंच राहिलं, तरी कुरळे केस कोणत्याही चेहऱ्यावर शोभून दिसतात. त्यासाठी स्प्रेचा वापर करावा लागत नाही आणि त्यामुळे केसांचा पोतही खराब होत नाही. म्हणून इंडस्ट्रीमध्ये सध्या या वेणीची फॅशन आहे.

 

==========

 

प्रवृत्ति आज पांच Pedi हथेली से तीन लड़कियों pedanci सामान्य चोटी चोटी ghalanyakade डालने है रुझान का पालन करते हुए सभी महिलाओं selibrentiparyanta से Kolejagoinga लड़कियों दिखाए जाते हैं। यह कुछ समय हर फैशन के बाद फिर से बुलाया जा सकता है। Uberरेट्रो पागल की एक बहुत कुछ है। लघु कोट, डिजाइनर साड़ी, मखमल की पोशाक, पोशाक, आदि अनारकली शैली पर Cudidara फिर से फैशन में, एक ही बालों के संबंध में हुआआने के लिए kakubai नई दुनिया के सभी चोटी शैली का केवल एक ही थाअब, प्रवृत्ति prevalently चोटी पांच Pedi है

लड़की फैशन मामला पेश करने के लिए हैनए और अलग शैली बाल कटवाने लड़कियों को इस विशेष, ध्यान vadhavanyakade मामले दे रहे हैं की कोशिश की तुलना मेंमुफ्त मामले बढ़ाएँ, दरार थी। मैं पिना टट्टू बनाया लोग सोचा है या उसके सिर dukhatam है। ऐसे मामलों में, सबसे अच्छा विकल्प भी अच्छा चोटी हैयह अच्छा बालों की देखभाल को बनाए रखने की है। ताले बनाए गए थे और वे टूट नहीं कर रहे हैं और, जब उसके सिर कोई दर्दतीन pedanci चोटी एक छोटे से पुराने फैशन महसूस रहता है। Sagaravenisuddha अच्छा लगता है; लेकिन निष्कर्ष में मामला। आयाम चोटी चोटी लाने के लिए जोड़ा जा सकता है जैसा कि Pedi पांच और अधिक से अधिक आकर्षक दिखाई देते हैं। सारा भी हथेली चोटी कहा जाता हैटीवी श्रृंखला, वास्तविकता पहले के साक्षात्कार हस्तियाँ, पता चलता है, लेकिन यह हथेली चोटी pradhanyanam जाएगा।

इस छोटे से मामले की प्रकृति है, लेकिन यह चोटी की लंबाई से अधिक लगता है। चोटी बिछाने का एक अलग तरीका है। वास्तविकता में वे एक पांच डालने को तैयार करने के लिए भुगतान नहीं किया जा रहा है जब युवा pacapedi चोटी, ने कहा है। एक साधारण venisarakhica पहनने शुरू करना चाहते हैंतो बाल की एक भुगतान लगभग मोटाई लेने के लिए फिर से वापस आते हैं, और सूक्ष्मता विभाजितकदम या लेयर katamadhale छोटे बाल या चोटी हथेली में कवर कर रहे हैंवे बाल चोटी की तरह किसी भी तरह का लगता है। एक छोटा सा मोटी और डाला लग रहा है कि बाल चोटी, चोटी से निराश होने के बादमोती, फांसी फूलों रखी है, लेकिन अच्छा कर रहे हैंपंजाबी सूट, जींस, कोट, साड़ी की तरह वे इस तरह के चोटी के रूप में किसी भी प्रकार की peharavala, लग रहा है। चोटी शीत bajuladekhila एक पर होगा कि पंजाबी पोशाकआप venicam बारी अगर सही पक्ष बाएं से शुरू करके अच्छा लग रहा है। आप एक ही फैशन और सुंदर साड़ी चोटी चाहते हैं, यह ambadyasarakhi दौर और बाद में बदल जाता है का निर्माण होगा।

हॉट और हिट हथेली चोटी बाल Padanaram बारी के बाहर छोड़ दिया, ठीक है, घुंघराले बालों के किसी भी चेहरे के लिए उपयुक्त हैं जबयह spreca इतना बुरा नहीं है, और बाल potahi के उपयोग की आवश्यकता नहीं है। उद्योग के रूप में फैशन या चोटी में वर्तमान में है

Leave a Reply