Attractive Bun Hair style

आकर्षक बन हेअर स्टाईल पारंपरिक हेअर बनची फॅशन साठच्या दशकात मोठ्या प्रमाणात होती. त्यानंतर ट्रेंड बदलत गेला आणि वेगवेगळ्या हेअर स्टाईल आल्या. आता पुन्हा ही जुनी बन हेअर स्टाईल महिलांची पसंती ठरू लागली आहे. हेअर बन या हेअर स्टाईलमध्ये मानेवरचे सगळे केस उंच बांधले जातात आणि अतिशय आकर्षक पद्धतीचा नॉट तयार केला जातो. या हेअर […]
Continue reading…

 

थंडी

हिवाळ्यात त्वचेतील मॉइश्चरचं प्रमाण कमी होऊन त्वचा फुटणं, हातापायांना भेगा पडणं अशा समस्या हमखास सतावतात. यासाठी या दिवसांत आहारात तेलाचं प्रमाण वाढवायला हवं. ….. पावसाळ्याप्रमाणे हिवाळ्यातही आरोग्याची काळजी घ्यावी लागते. पावसाळ्याप्रमाणे या ऋतूत साथीचे आजार पसरत नसले, तरी त्वचा आणि केसांच्या अनेक समस्या उद्भवतात. याचं कारण म्हणजे थंडीच्या या दिवसांत त्वचेतील मॉइश्चरचं कमी होणारं प्रमाण. […]
Continue reading…

 

अभ्यंग : आरोग्याचा विमा

आधुनिक काळात विज्ञानाच्या प्रगतीमुळे आयुष्य सुखकर तसंच आयुर्मान वाढल्याचे दावे करत असताना, यासोबत नवनवीन आजारांची आव्हानं, राहणीमानामुळे तयार झालेल्या असाध्य व्याधी, विशिष्ट उपचाराची दिशा न सापडणं या चक्रव्युहात वैद्यकशास्त्र सापडले आहे. बऱ्याच मोठ्या आजारात उपचाराला प्रतिसाद न देणारी लक्षणं आयुवेर्द शास्त्रातील दिनचर्या, ऋतुचर्या, पंचकर्म व स्थायी स्वरुपात मुळासकट आजार कमी करण्याची ताकद केवळ आयुवेर्द शास्त्रातच […]
Continue reading…

 

केसांची चंपी

केसांची काळजी घ्यायची म्हणजे , खोबरेल तेल खसखसून लावायचं अशी पूर्वीची व्याख्या होती . आता मात्र , बदामापासून कोरफडीपर्यंत विविध प्रकारची तेलं केसांना लावली जातात . बदाम तेल – यामुळे केस मऊ , चमकदार होतात आणि त्यांना पोषणही होतं . आवळा तेल – केसांचा काळेपणा टिकून राहण्यासाठी आणि त्यांची वाढ होण्यासाठी याचा उपयोग होतो . […]
Continue reading…

 

अशी घ्या त्वचा आणि केसांची काळजी

ऋतुनुसार त्वचा आणि केसांचे प्रॉब्लेम्स बदलत असतात. या सगळ्या प्रॉब्लेम्सवर मात करून आपण जास्तीत जास्त प्रेझेंटेबल कसं होऊ यासाठी काही टिप्स… १. पिगमेंट हा मेलॅनिनचा एक प्रकार आहे. ड्राय स्कीन, हार्मोनल इनबॅलन्स तसंच, जास्त सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर ते दिसतं. यासाठी तुम्ही पार्लरमध्ये आयनाझेशन ही ट्रिटमेंट घेऊ शकता. तसंच, घरच्या घरी दुधामध्ये जायफळ उगळून […]
Continue reading…

 

टकलावर उपाय दृष्टिपथात?

जगभरातील तब्बल ८० टक्के व्यक्तींना केस गळणे आणि टक्कल पडण्याचा त्रास होतो. उरलेल्या २० टक्क्यांनाही टक्कल पडण्याच्या भीतीने ग्रासलेले असते. या सार्वत्रिक समस्येवर उपाय काढल्याचा दावा जर्मनीतील संशोधकांनी केला आहे. बलिर्नच्या टेक्निकल युनिव्हसिर्टीच्या संशोधकांनी पहिल्यांदाच स्टेम सेल्सपासून केसांचे फॉलिकल्स तयार केल्याचा दावा केला आहे. हे संशोधन प्राण्यांच्या पेशींवर केले असले, तरी एका वर्षाच्या कालावधीत मानवी […]
Continue reading…

 

कोंडा झालाय

  अनिश्चित वातावरणामुळे हिवाळ्यात थंडी अंगाला झोंबत तर नाहीच, पण गुलाबी थंडीचा निखळ आनंदही आपल्याला मिळत नाही. ऋतूचक्राप्रमाणेच ऋतू बदलत असतातच. त्यामुळे हेमंत ऋतूमधे सूर्यसंताप कमी होतो. दिवस लहान आणि रात्र मोठी असते. आयुवेर्दात असं म्हटलं जातं, की हेमंत ऋतू हा आरोग्याच्या दृष्टीने योग्य ऋतू आहे. कारण शरीरातील वात, पित्त, कफ हे तिन्ही दोष संतुलित […]
Continue reading…

 

तुमची प्रकृती कोणती?

  शरीराच्या स्वभावधर्माला आयुवेर्दात प्रकृती असं म्हटलंय. या प्रकृतीनुसार आहार विहार ठरवल्यास कायम निरोगी राहाल, असा मोलाचा सल्लाच जणू आयुवेर्दानं दिलाय. या लेखमालेतून स्वत:ची प्रकृती ओळखण्यापासून आहार कोणता घ्यावा, विशिष्ट ऋतूमध्ये कोणती काळजी घ्यावी, हे सांगण्यात येणार आहे. पण त्याआधी तुमची प्रकृती कोणती हे ओळखा. ….. वैद्यकशास्त्रात प्रकृतीला खूप महत्त्व आहे. आरोग्याच्या दृष्टीने आणि आजार […]
Continue reading…

 

वेणीफणी

लहानपणी घातलेली वेणी आठवतेय? तीच आता ट्रेंडी झालीय. खजूर किंवा सागर वेणी म्हणून ओळखली जाणारी ही स्टाइल हॉलिव़ुड-बॉलिवुडमध्ये सध्या फारच फेमस आहे. ही ट्रेंडी वेणी कशी घालायची ते पाहू…. हेअर स्टाइल म्हटलं की बॉबी पिन्स, रबर बँड्स, हेअर पिन्स, स्प्रे अशी सगळी जंत्री येते. मग कुठली हेअरस्टाइल करायची हे ठरवायला आणखी दोन तास. मग आपण […]
Continue reading…

 

वेणीत वेणी पाच पेडी

तीन पेडांची नेहमीची वेणी घालण्यापेक्षा पाच पेडी- खजुरी वेणी घालण्याकडे आजच्या मुलींचा कल आहे. कॉलेजगोइंग मुलींपासून सेलिब्रेंटीपर्यंत सगळ्याच जणी हा ट्रेंड फॉलो करताना दिसत आहेत. प्रत्येक फॅशन काही काळानंतर पुन्हा येते असं म्हणतात. सध्या रेट्रो लुकची खूप क्रेझ आहे. चुडीदारवर आखूड कुडता, डिझायनर साड्या, वेलवेटचे ड्रेस, अनारकली ड्रेस इत्यादी प्रकार पुन्हा फॅशनमध्ये आले, तसंच केसांच्या […]
Continue reading…