महाराष्ट्रातील नद्या आणि समुद्र… सौंदर्य आणि संस्कृती यांचा अनोखा मिलाफ पर्यटकांसाठी पर्वणीच कोकणपट्टीकरील सुंदर बीचेस, किनाऱयांकडे झेपावणाऱया सागरलाटा आनंद देऊन जातात. अथांग समुद्र, सुंदर खाडय़ा, नारळ-सुपारीच्या आणि आंबा-काजूच्या हिरक्यागार बागा, समुद्रात बांधलेले ऐतिहासिक वारसा मिरवणारे मजबूत जलदुर्ग, समुद्रकिनाऱयांकर कसलेली टुमदार गावे आणि सागरतटांची शोभा वाढवणारी देवालये…..कोकणचे सौंदर्य डोळ्यात सामावून घेताना सुटीचे चार दिवस कसे निघून […]
Continue reading…