महाराष्ट्रात अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. जी अतिप्राचीन असून पर्यटकांनी अद्याप त्याचा कानोसा घेतलेला नाही. चला तर मग महाराष्ट्रातील अशाच अतिप्राचीन स्थळांची माहिती घेऊया. हरिश्चंद्र गड .. ठाणे, पुणे आणि नगर जिह्याच्या सीमेवर हरिश्चंद्र गड वसला असून तीन हजार वर्षांपूर्वीपासून हा गड अस्तित्वात असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.१७ व्या शतकात हा गड मोघलांकडून मराठय़ांनी आपल्या ताब्यात घेतला. गड समुद्रसपाटीपासून […]
Continue reading…