हेअर टिप्स

 

– दर दोन ते तीन महिन्यांनी हेअर कट हा केलाच पाहीजे. कारण एका महिन्याने आपल्या केसांची वाढ ही एक ते दीड इंच इतकी होत असते. पण जर हे केस कापले नाही तर त्याची वाढ पाच ते सहा इंचांपर्यंत होऊन थांबते. ही वाढ कायम ठेवायची असेल तर आपल्याला हेअर कट करणं गरजेचं आहे.

[ad name=”HTML”]

– अनेकींच्या केसांना काही ट्रिटमेंटची आवश्यकता असते. यासाठी अनेकदा केमिकलचा वापर करावा लागतो. पण मुली घाबरुन त्यासाठी नकार देतात. असं करू नका. तुमच्या हेअर स्टायिलस्टवर विश्वास ठेवा. काही परिस्थितीत केमिकल ट्रीटमेंटशिवाय तुमचे केस चांगले होऊ शकत नाही. पण ही ट्रीटमेंट घेत असताना कोणत्या प्रकारचे केमिकल वापरले जात आहेत हे काळजीपूर्वक पाहा. यासाठी चांगल्या दर्जाच्या हेअर स्टायलिस्टकडे जा.

[ad name=”HTML”]

– महिन्यातून एकदा हेअर स्पा करून घ्यावा.

– शॅम्पू वापरायचा असेल तेव्हा कंडिशनरचा वापरा जरूर करा.

– महागडा शॅम्पू वापरूनही काही फायदा होत नाही, असं अनेकदा होतं. तेव्हा तुम्ही तुमच्या केसांना सूट होणारा शॅम्पू वापरा.

– काहींचे केस ऑइली असतात तर काहींच ड्राय अशावेळी कॉमन म्हणजे दोन्ही केसांना वापरता येईल असा शॅम्पू वापरावा.

[ad name=”HTML”]

मेकअप आणि ब्युटिशिअन ​टिप्स

– आपल्या चेहऱ्याला सूट होईल असेच प्रोडक्ट वापरा.

– सुरूवातीला कोणतंही प्रोडक्ट वापरण्यापूर्वी ऑरेंज फेशिअल करा. म्हणजे तुमच्या स्कीनची ओळख होऊन त्यावर कोणती उत्पादने वापरावी हे समजू शकतं.

– रात्री झोपताना मेकअप काढा.

Leave a Reply