Hair Care in Menopause

‘ मोनोपॉज’ ही स्त्रियांच्या जीवनातील एक महत्त्वाची शारीरिक आणि मानसिक बदल घडवणारी नैसगिर्क अवस्था आहे. स्त्रियांना कित्येक वर्षं प्रत्येक महिन्याला दोष बाहेर टाकण्याची सवय लागलेली असते आणि हळूहळू ती बंद झाल्यामुळे शरीरात बरेच बदल घडले जातात. शरीराची उष्णता अचानक वाढणं आणि त्याचा परिणाम बाह्य सौंदर्यावर पटकन होत असतो. केस पांढरे होणं तसंच गळणं, नखांवर चिरा […]
Continue reading…

 

Hair Care in Winter

हिवाळ्यात केसांची विशेष निगा राखावी लागते. हिवाळ्यात केस कोरडे पडून त्यामध्ये कोंडा होतो. केस गोठल्यासारखे होतात. त्यांना पुरेसं ऑक्सिजन मिळत नाही. बऱ्याचदा केस दुभंगण्याचाही त्रास याच काळात अधिक प्रमाणात जाणवतो. टाळूची त्वचा कोरडी पडल्यामुळे तिला खाज सुटते. सर्वांदेखत केस खाजवताना खूप अवघडल्यासारखं होतं. हिवाळ्यात केस, टाळूची त्वचा कोरडी पडणं आणि केस दुभगंण इत्यादी त्रासपासून वाचायचं […]
Continue reading…

 

How to take care of hair? केसांची काळजी कशी घ्याल?

प्रदूषित वातावरण , थकवा आणि रोगांमुळे केस निस्तेज होण्याचे प्रमाण वाढले आहे . केसांची योग्य काळजी न घेणे , केस कापण्याची चुकीची पद्धत आणि विटॅमिन , प्रोटीनचा अभाव यामुळे केस निकृष्ठ बनतात , गळतात आणि निस्तेजही होतात . ‘ आपल्याला जगण्यासाठी ज्याप्रमाणे अन्नाची गरज भासते त्याप्रमाणे केसांसाठीही पोषक आहाराची गरज असते . केसांच्या आरोग्यासाठी प्रोटीनयुक्त […]
Continue reading…