Secret of long hair

रहस्य लांब केसांचं   भारतीय स्त्री ही निसर्गत:च सुंदर असल्याचं जगभरातल्या लोकांचं मत आहे. तिच्या या सौंदर्यात मोलाची भर टाकतात ते तिचे लांब, चमकदार आणि निरोगी केस! केस हे आरोग्याचं प्रतिबिंब आहे. शरीरात झालेल्या बिघाडाचा परिणाम सर्वप्रथम केसांवर दिसतो. म्हणूनच सौंदर्यात भर टाकण्याबरोबरच केस आपल्या आरोग्याचेही निदर्शक मानले जातात. केस लांब असो वा मध्यम, ते […]
Continue reading…