The great राणा संगा आणि त्याचा पराक्रमी पुत्र राणा प्रताप

शाळेच्या इतिहासात मेवाडच्या ‘राणा संगा’ची ओळख अंगावर अनेक जखमा मिरवत लढणारा योद्धा अशी होती. त्याच्या अंगावर ऐंशी जखमा होत्या असं चित्तोडची गाईड मला म्हणाली. जखमांचा अधिकृत स्कोअर मला कुठेही सापडला नाही. असो, पण शाळेनंतर मी राणा संगाला तसा विसरूनच गेलो होतो. तो पुन्हा डोक्यात आला २००५ साली एका कार्यक्रमात! सचिन तेंडुलकरने पस्तीस शतकांचा विक्रम केला […]
Continue reading…